'क्षणभर विश्रांती' चित्रपट ९ एप्रिल २०१० रोजी प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मल्टी स्टार्रर चित्रपटाला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ...
'क्षणभर विश्रांती', 'दगडी चाळ', 'भेटली तू पुन्हा' या मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्यानं सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री पूजा सावंत 'जंगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...