लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूजा सावंत

पूजा सावंत, मराठी बातम्या

Pooja sawant, Latest Marathi News

सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ - Marathi News | pooja sawant husband give her special treat on one month anniversary shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुख कळले! लग्नाला एक महिना होताच पूजाला नवऱ्याकडून ट्रीट, बनवला खास पदार्थ

२८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेशसह सात फेरे घेतले. आज त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने पूजाला नवऱ्याने खास ट्रीट दिली आहे.  ...

सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंत! पूजा सावंतने शेअर केला लग्नातील पहिला व्हिडीओ - Marathi News | Pooja Sawant shared the first video of the wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सप्तपदीपासून ते पाठवणीपर्यंत! पूजा सावंतने शेअर केला लग्नातील पहिला व्हिडीओ

Pooja sawant: पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील प्रत्येक विधी, कार्य यांची झलक पाहायला मिळत आहे. ...

पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो, 'मिस कलरफूल'चा बिकिनी लूक होतोय व्हायरल - Marathi News | Pooja Sawant Shared Bikini Photos From Honeymoon A Trip With Her Husband Siddhesh Chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंतने शेअर केले हनिमूनचे फोटो, 'मिस कलरफूल'चा बिकिनी लूक होतोय व्हायरल

दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. ...

लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या पूजा सावंतने शेअर केला फोटो, म्हणाली, "अजुनही मेंहदी हातावर..." - Marathi News | marathi cinema actress pooja sawant share her honeymoon story in instagram photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर हनिमूनला गेलेल्या पूजा सावंतने शेअर केला फोटो, म्हणाली, "अजुनही मेंहदी हातावर..."

मराठी मनोरंजन विश्वातील कलरफूल अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखलं जातं.  ...

पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनीमूनला, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Pooja Sawant and Siddhesh Chavan leave for honeymoon, airport video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनीमूनला, एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल

Pooja Sawant : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली. २८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...

लग्नानंतर पूजा सावंत पतीबरोबर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, अभिनेत्रीच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष - Marathi News | pooja sawant took blessings at siddhivinayak temple with husband siddhesh chavan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर पूजा सावंत पतीबरोबर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, अभिनेत्रीच्या पारंपरिक मंगळसूत्राने वेधलं लक्ष

पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. लग्नानंतर पूजा पती सिद्धेशसह सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाली.  ...

'जीव माझा गुंतला' फेम अंतरा-मल्हारने खऱ्या आयुष्यातही बांधली लग्नगाठ, शेअर केले Photo - Marathi News | jeev-majha-guntala-fame-yogita-chavan-and-saorabh-choughule-got-married- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जीव माझा गुंतला' फेम अंतरा-मल्हारने खऱ्या आयुष्यातही बांधली लग्नगाठ, शेअर केले Photo

Yogita chavan: योगिता चव्हाणने बांधली लग्नगाठ; 'जीव माझा गुंतला' फेम अभिनेत्यासोबत घेतलं सात जन्माचं वचन ...

हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अन्...; सत्यनारायण पूजेसाठी नटली नववधू पूजा सावंत - Marathi News | pooja sawant wedding satyanarayan pooja video viral actress traditional look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अन्...; सत्यनारायण पूजेसाठी नटली नववधू पूजा सावंत

Pooja Sawant Wedding : अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर आता सत्यनारायण पूजा पार पडली आहे. ...