पूजा सावंत, मराठी बातम्या FOLLOW Pooja sawant, Latest Marathi News
मराठीतील ग्लॅमरस कलाकार पूजा सावंत आणि गश्मीर महाजनी ‘बोनस’ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून ते पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ...
पूजा सावंत गेल्या काही दिवसांपासून बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. ...
‘बोनस’चा प्रयत्न या दोन्हींना एकत्र आणण्याचा आहे. ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांची ही दोन भिन्न जगे आहेत.” ...
सोशल मीडियावर सध्या पूजाच्या या फोटोची चर्चा रंगली आहे. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात पूजाचा हा फोटो आहे. ...
काही तासातच हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. ...
पूजाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ...
विद्या बालनने कहानी सिनेमासाठी प्रेग्नंट बनत मुंबईच्या टॅक्सीमध्ये फिरत सिनेमाचे प्रमोशन केले होते. त्यामुळे विद्या बालन स्टाइलने पूजा सांवत प्रमोशन करत असल्याचेही बोलले गेले. ...