शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : Chitra Wagh : पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी 

यवतमाळ : Video: '...तर पूजा चव्हाण प्रकरणातील तो ५९ मिनिटांचा व्हिडीओ बाहेर काढू'; संजय राठोडांना इशारा

महाराष्ट्र : Sanjay Rathod: संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पूजा चव्हाण आत्महत्येनंतर गेलेले मंत्रिपद मिळणार?

मुंबई : Pooja Chavan Case: आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याची नवी माहिती समोर; प्रकरणाला आता वेगळंच वळण?

महाराष्ट्र : Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News

पुणे : 'त्या' ९० मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज माजी मंत्री संजय राठोडांचाच: पुणे पोलिसांचा दुजोरा

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरणात मोठा खुलासा | Pooja Chavan Case | Sanjay Rathod Call | Maharashtra News

राजकारण : “मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील”; संजय राठोडांकडून आशा व्यक्त

महाराष्ट्र : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; संजय राठोडांना निर्दोषत्व नाहीच

महाराष्ट्र : माजी मंत्री संजय राठोडांना क्लिनचीट मिळणार? Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Maharashtra News