पूजा बेदी म्हणजे एकेकाळची बोल्ड अभिनेत्री. ‘जो जीता वहीं सिकंदर’ या चित्रपटाने पूजाला खरी ओळख दिली. या चित्रपटात पूजा आमिर खानसोबत लिपलॉक करताना दिसली होती. तिच्या या बोल्ड लिपलॉक सीनची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. त्याआधी तिची कंडोमची जाहिरात अशीच चर्चेत आली होती. ‘जो जीता वहीं सिकंदर’नंतर पूजा चर्चेत आली खरी. पण यानंतर तिचा एकही चित्रपट चालला नाही. कबीर बेदीसारख्या मोठ्या स्टारची मुलगी हे वलयही तिच्या कामी आले नाही. पूजाने ८ चित्रपट केलेत. पण ते सगळेच फ्लॉप झालेत. Read More
कबीर बेदींचा मुलगा सिद्धार्थने वयाच्या २६व्या वर्षीच आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं. त्याच्या आत्महत्येवेळी पूजा बेदीही तिथे होती. भावाची आत्महत्या हा तिच्यासाठी मोठा धक्का असल्याचं तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ...
Farah Khan : जो जीता वही सिकंदर हा आमिर खानच्या कारकिर्दीतील सर्वाधिक पसंतीचा सिनेमा आहे. या चित्रपटातील 'पहला नशा' हे रोमँटिक गाणेही खूप गाजले. फराह खानने अलीकडेच शूटिंगशी संबंधित एक मजेशीर प्रसंग सांगितला. ...