डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला. ...
डाळिंबाचा आंबे बहार हंगाम संपत आला असून, बाजारात डाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. नागरिकांना प्रतिकिलोसाठी १५० ते १७० रुपये मोजावे लागत आहेत. ...
सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. ...
Dalimb Market आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बाजारात दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५५१ रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ...
Pomegranate Farming : शेतीची योग्य मशागत करावी. खत व्यवस्थापन करून कीड नियंत्रित ठेवावी. यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, याच पद्धतीने निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील धनाजी भोंग या शेतकऱ्याने प्रयोगशील शेती करत डाळिंबातून लाखो रुपयांचे उत्पादन मिळ ...
कांद्याचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बिदालमधील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत फळबागेकडे वळलेला दिसत आहे. ...