लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डाळिंब

Pomegranate, डाळिंब

Pomegranate, Latest Marathi News

डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते.
Read More
सेवानिवृत्तीनंतर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पोलीस मामांची आधुनिक फळ शेतीतून आर्थिक उन्नती - Marathi News | Dragon fruit farming flourished after retirement; Police uncle's financial upliftment through modern fruit farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेवानिवृत्तीनंतर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पोलीस मामांची आधुनिक फळ शेतीतून आर्थिक उन्नती

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर पुढचे जीवन निवांतपणे जगण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र, या सर्व गोष्टीला अपवाद ठरले आहेत बिदालचे सुपुत्र आणि माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी धनंजय जगदाळे. ...

सोलापूर बाजार समितीत १२ हजार क्रेट डाळिंबाची आवक; किलोला कसा मिळतोय दर? - Marathi News | Solapur Market Committee receives 12,000 crates of pomegranates; How is the price per kilo being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत १२ हजार क्रेट डाळिंबाची आवक; किलोला कसा मिळतोय दर?

Dalimb Bajar Bhav कांदा, बेदाणे मार्केट विक्रीमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ ते १२ हजार क्रेटची आवक होत आहे. ...

डाळिंब बागेत अन्न द्रव्य व्यवस्थापन कसे करावे, कुठली खते द्यावीत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Damib Bag How to manage nutrients in pomegranate farm, what fertilizers to apply, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेत अन्न द्रव्य व्यवस्थापन कसे करावे, कुठली खते द्यावीत, वाचा सविस्तर 

Dalimb Bag : आणि एक महत्वाची गोष्ट, ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे, त्यांनी तर आंबिया बहार अवश्य घेतला पाहिजे. ...

मॅग्नेट प्रकल्प आता २०३१ पर्यंत, २१०० कोटी निधीचा शासन निर्णय आला; कसा होणार फायदा? - Marathi News | Magnet project now till 2031, government decision of Rs 2100 crore fund; How will it benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मॅग्नेट प्रकल्प आता २०३१ पर्यंत, २१०० कोटी निधीचा शासन निर्णय आला; कसा होणार फायदा?

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) प्रकल्प ६ वर्षासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ...

लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले?  - Marathi News | Latest News Lasalgaon Market auctioned tomatoes along with pomegranates, dragon fruit see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगाव मार्केटला डाळिंब, ड्रॅगन फ्रूटसह टोमॅटो लिलाव, काय दर मिळाले? 

Agriculture News : लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर डाळिंब, ड्रॅगन फ्रूट व टोमॅटो लिलावाला सुरवात झाली. ...

पानगळीनंतर किंवा फुलधारणेपूर्वीपासून डाळिंब बागेवर 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news dalimb bag Disease Management of Pomegranate Garden in Bloom read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पानगळीनंतर किंवा फुलधारणेपूर्वीपासून डाळिंब बागेवर 'हे' उपाय करा, वाचा सविस्तर 

Dalimb Farming : अशावेळी योग्य नियोजनाचा अभाव असल्यास शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड बसू शकतो. ...

डाळिंब बागेत इस्रायली तंत्रज्ञान; प्रति एकर 7 टन उत्पादन, पाच लाखांचा निव्वळ नफा - Marathi News | Latest News dalimb success Story Israeli technology in pomegranate orchard 7 tons of production per acre, net profit of five lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेत इस्रायली तंत्रज्ञान; प्रति एकर 7 टन उत्पादन, पाच लाखांचा निव्वळ नफा

Dalimb Success Story : केवळ १ लाख ९० हजार रुपयांत उत्पादन खर्च करून एकूण ७ लाखांचे उत्पन्न मिळविले.  ...

Dalimb Bajar Bhav : अकलूज बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर? - Marathi News | Dalimb Bajar Bhav: Pomegranate has the highest price in Akluj Market Committee; How did you get the price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Bajar Bhav : अकलूज बाजार समितीत डाळिंबाला सर्वाधिक भाव; प्रति किलो कसा मिळाला दर?

dalimb bajar bhav सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला प्रति किलो उच्चांकी दर मिळाला. ...