डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
यंदाच्या मृग बहारातील फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या ७३ हजार ६८६ अर्जापैकी २३ टक्के अर्थात १६ हजार ६२० अर्ज अपात्र ठरले आहेत. ...
Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो. ...
सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र या पिकाने घेतले आहे. पारंपरिक ऊस शेती सोडून इतर फळबागा दिसून येत आहेत. उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात येतात. ...
डाळिंब फळ पिक तसे कोरडवाहू आहे. परंतु डाळिंबाला इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्वाचे आहे. ...
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या डाळिंबाच्या गणेश, जी-१३७, मृदुला, फुले आरक्ता, भगवा आणि फुले भगवा सुपर या निर्यातक्षम वाणांबरोबर विविध बाबींवरील शिफारशींमुळे या फळपिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यात मोठी क्रांती झालेली आहे. ...
सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूलाही शेतकरी प्राधान्य देत असल्याचे कृषी खात्याकडील नोंदीवरून दिसत आहे. जिल्ह्यात यंदाही आंब्यासह पेरूची लागवड सुरू असल्याचे सांगण्यात आले. ...