शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डाळिंब

डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते.

Read more

लोकमत शेती : Dalimb Farming : डाळिंबावर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

लोकमत शेती : राज्यात या तीन जिल्ह्यांत फळ रोप निर्मिती केंद्र सुरु होणार; केंद्राकडून ३०० कोटींचा निधी

लोकमत शेती : हवामान आधारित फळपिक विमा योजनेतून मृग बहारातील फळपिकांना द्या विम्याचे संरक्षण

लोकमत शेती : या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झाली गारपीट; विटेच्या आकाराच्या पडल्या गारा

लोकमत शेती : जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

लोकमत शेती : Dalimb Bag : डाळिंब बागेचे सध्याच्या अवस्थेत कसे व्यवस्थापन कराल? वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Dalimb Niryat : जानेवारी ते एप्रिल दरम्यान डाळिंब निर्यातीमध्ये 21 टक्के वाढ, 'या' देशांत निर्यात 

लोकमत शेती : Dalimb Niryat : अहिल्यानगरहुन 14 टन डाळींब समुद्रमार्गे अमेरिकेत पोहोचली, वाचा सविस्तर 

लोकमत शेती : राज्यात हा कोरडवाहू जिल्हा फळबागांत अग्रेसर; लागवड क्षेत्र पोहचले तीन हजार हेक्टरवर

लोकमत शेती : Agriculture News : अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषीसल्ला, वाचा सविस्तर