लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | I woke up to the word but my brother deceived me Shoumika Mahadik's accusations against Navid Mushrif over the Gokul Dudh Sangh meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Gokul Sabha: मी शब्दाला जागले, पण भावाने फसविले - शौमिका महाडिक; नविद मुश्रीफ म्हणाले..

मुश्रीफ-महाडिक यांचे कार्यकर्ते आमने-सामने ...

ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग - Marathi News | If you want to bring power to Thane, you have to burn Ravana's ego Ganesh Naik sounded the trumpet of Thane Municipal Corporation elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग

 ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल असा अप्रत्यक्ष इशारा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ... ...

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही? - Marathi News | Uddhav Thackeray: Raj Thackeray will not attend Shiv Sena (UBT) rally? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?

उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्कवर होणाऱ्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्याचे संकेत दिले होते. ...

संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित - Marathi News | I came this far because of patience and positivity, Chief Minister Devendra Fadnavis revealed the secret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित

मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोमवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...

कोल्हापूर जिल्हा बँकेप्रमाणेच तालुक्याला 'गोकुळ'मध्ये संचालकपद मिळावे, दूध संस्थांची मागणी - Marathi News | Milk institutions demand that the taluka should get a directorship in Gokul like in Kolhapur District Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेप्रमाणेच तालुक्याला 'गोकुळ'मध्ये संचालकपद मिळावे, दूध संस्थांची मागणी

दुधाच्या प्रमाणात जादा प्रतिनिधित्व द्यावे ...

पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं - Marathi News | congress tariq anwar bihar flood- controversy bjp shehzad Poonawalla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं

काँग्रेस खासदार तारिक अनवर यांनी रविवारी बिहारमधील कटिहारमधील मनिहारी आणि बरारी या पूरग्रस्त भागांची पाहणी केली. ...

विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे? - Marathi News | Appointment of department heads; Discontent in Shinde's Shiv Sena, whose names are on the list? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?

मुंबई शहर आणि उपनगरातील ३२ प्रभारी विभागप्रमुख आणि ३  प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या नावांची यादी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. ...

“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका? - Marathi News | maratha scholar sanjay lakhe patil slams manoj jarange patil over maratha reservation andolan and morcha in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?

Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही. सरकारी ड्राफ्ट आधीच माहिती होता. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...