Lok Sabha Election 2024 Narendra Modi And Lalu Prasad Yadav : नरेंद्र मोदींचा झंझावाती प्रचार सुरूच आहे. प्रचाराच्या चौथ्या टप्प्यात मोदी मध्य प्रदेशातील धार येथे पोहोचले. मोदींनी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप करत हल्लाबोल ...