लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर - Marathi News | INDIA Split AAP announced to quit, Congress also gave the same answer in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खटका...! AAP नं साथ सोडण्याची केली घोषणा, काँग्रेसनंही दिलं जशास तसं उत्तर

आम आदमी पार्टीने आगामी विधानसभा निवडणूक एकट्याने लढविण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर, आता काँग्रेसकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. ...

'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | We don't give advice to elders we take advice from them Supriya Sule suggestive statement about Ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य

देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली ...

राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | Rahul Gandhi asked Shahrukh Khan one piece of advice for politicians watch what shahrukh said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारण्यांना काय सल्ला देशील? राहुल गांधींच्या प्रश्नावर किंग खानने दिलं 'हे' उत्तर

हा जुना व्हिडिओ आहे जो सध्या व्हायरल होतोय. यामध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक राजकारणी नेते बसलेले आहेत. तर स्टेजवर शाहरुख खान स्वत: आहे. ...

MP Muralidhar Mohol: महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे 'हे' प्रश्न संसदेत मांडणार - Marathi News | MP Muralidhar Mohol became mayor Pune will raise these questions in Parliament | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MP Muralidhar Mohol: महापाैर झाले खासदार मुरलीधर मोहोळ; पुण्याचे 'हे' प्रश्न संसदेत मांडणार

बहुसंख्य प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित असून, महापाैर म्हणून प्रश्नांची जाणीव असलेले मुरलीधर माेहाेळ आता खासदार म्हणून पुणेकरांचे प्रश्न संसदेत मांडतील ...

“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित - Marathi News | sanjay raut claims that in next Maharashtra assembly election maha vikas aghadi will win 185 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

शिवराज्याभिषेक सोहळयाकरीता रायगड पोलीस प्रशासन सज्ज - Marathi News | raigad police administration is ready for the chhatrapati shivaji maharaj rajyabhishek | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक सोहळयाकरीता रायगड पोलीस प्रशासन सज्ज

जवळपास 1400 पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्ताकरीता तैनात करण्यात आलेले आहेत. ...

बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला - Marathi News | supriya sule win baramati lok sabha matdar sangh support sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालाने दाखवून दिले ...

Maval Lok Sabha Result 2024: मावळात बारणेंची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंच्या पराभवाची कारणे काय? - Marathi News | shrirang barane hat trick in Maval What are the reasons for Sanjog Waghere defeat? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maval Lok Sabha Result 2024: मावळात बारणेंची हॅट्ट्रिक; संजोग वाघेरेंच्या पराभवाची कारणे काय?

Maval Lok Sabha Result 2024 नवा चेहरा म्हणून स्वत:ची ओळख आणि चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यात अपयश, हे पराभवाच प्रमुख कारण ...