लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

सरकारी धोरणांची मुख्यमंत्र्यांना माहिती नाही: विजय सरदेसाई - Marathi News | cm not aware of government policies claims vijay sardesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी धोरणांची मुख्यमंत्र्यांना माहिती नाही: विजय सरदेसाई

हे सरकार केवळ राम भरोसे चालत आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला. ...

Chirag Paswan : "मी संसदेत कंगनाला शोधत होतो कारण..."; चिराग पासवान यांनी सांगितलं बॉलिवूड ते राजकारणाचं नातं - Marathi News | Chirag Paswan was looking for Kangana Ranaut in parliament says friends from bollywood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी संसदेत कंगनाला शोधत होतो कारण..."; चिराग यांनी सांगितलं बॉलिवूड ते राजकारणाचं नातं

Chirag Paswan And Kangana Ranaut : चिराग पासवान यांनी भाजपा खासदार कंगना राणौतसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितलं की, मी तिला संसदेत शोधत होतो. दोघांचीही बॉलिवूडपासूनच चांगली मैत्री आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लागली आनंद नाईक यांना लॉटरी; नगराध्यक्षपदासाठी चिठ्ठीने उमेदवार निवड - Marathi News | lottery awarded to anand naik election of candidates for the post of mayor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लागली आनंद नाईक यांना लॉटरी; नगराध्यक्षपदासाठी चिठ्ठीने उमेदवार निवड

आज भरणार अर्ज ...

...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित - Marathi News | So Supriya Sule got elected in Baramati Sharad Pawar told the math behind winning Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सुप्रिया सुळे बारामतीत निवडून आल्या! शरद पवारांनी सांगितलं बारामती जिंकण्यामागचं गणित

ती बारामती आहे, तिकडं लोकांशी वैयक्तिक संबंध ठेवले पाहिजेत ...

"बंद करा 'सबका साथ-सबका विकास', आता जो आमच्या सोबत..."; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान - Marathi News | Stop the Sabka Saath-Sabka Vikas says west bengal bjp suvendu adhikari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंद करा 'सबका साथ-सबका विकास', आता जो आमच्या सोबत..."; भाजपच्या बड्या नेत्याचं विधान

एका कार्यक्रमात बोलताना सुवेंदू अधिकारी म्हणाले, सबका साथ, सबका विकास घोषणेप्रमानेच अल्पसंख्यक मोर्चे देखील बंद करायला हवा. ...

भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण - Marathi News | There was no planned development of Bhosari ajit Gavane told the reason for joining Sharad Pawar group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरीचा नियोजनबद्ध विकास झाला नाही, म्हणून...! गव्हाणे यांनी सांगितलं शरद पवार गटात जाण्याचं कारण

भाजपची सत्ता असताना विकासाच्या बाबतीत पिंपरी चिंचवड, भोसरी अधोगतीकडे जाताना दिसून आले ...

...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा - Marathi News | so ending elton topic here cm pramod sawant shut down that controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधारी चांगलेच बरसले. ...

Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | People will decide the number of BJP and mahayuti for the assembly election Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत ...