लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | rupali patIl thombre warning to pune mns workers about amol mitkari case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुमच्या बापाचं राज्य नाही; मर्दानगी तुमच्या घरी दाखवा', रुपाली पाटलांचा मनसे पदाधिकाऱ्यांना इशारा

अमोल मिटकरींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नको ...

एका नेत्याला नमस्कार, दुसऱ्याला...; दिल्लीत 'कमळ' कोमेजले, कुरबुरी वाढल्या! - Marathi News | in delhi bjp withered the conflict increased after lok sabha election impact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका नेत्याला नमस्कार, दुसऱ्याला...; दिल्लीत 'कमळ' कोमेजले, कुरबुरी वाढल्या!

लोकसभा निवडणुकीत बसलेल्या झटक्यातून भाजप अद्याप सावरलेला नाही. त्यात ज्येष्ठ नेत्यांमधल्या विसंवादाच्या गाठी सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत! ...

Raj Thackeray: विधानसभेच्या तयारीला लागा! राज ठाकरेंचा आदेश, मनसे पुण्यातील सर्व जागा लढणार - Marathi News | Get ready for the Legislative Assembly Raj Thackeray order MNS will contest all seats in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: विधानसभेच्या तयारीला लागा! राज ठाकरेंचा आदेश, मनसे पुण्यातील सर्व जागा लढणार

पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व, म्हणजे २१ जागा आपण लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सांगितले ...

"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा - Marathi News | mla sidharth Shirole ward women showed support related yesterday ladki bahin yojana banner case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा

परवानगी न घेता या महिलेचा फोटो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर लावल्याचा आरोप करत महिलेने केली होती तक्रार ...

Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Siddharth Shirole explanation on the photo controversy Using that photo of women ladki bahin yojana only with permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर परवानगी न घेता २ फोटो छापल्याचे म्हणत महिलांनी पुणे पोलिसात धाव घेतली होती ...

'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार - Marathi News | Woman's police complaint against MLA Siddharth Shirole, 'improper, wrong, arbitrary and bogus work' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार

विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले, त्यामुळे माझ्या कुटुंबात गैरसमज वादविवाद सुरु झाले आहेत ...

Raj Thackeray: वाकलेल्या सरकारने ‘शिदं’ सारखे ताठ मानेने चालवून दाखवा; राज ठाकरेंचा उपरोधिक टोला - Marathi News | Raj Thackeray critise a maharashtra government in s d fadnis 100 year birth ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: वाकलेल्या सरकारने ‘शिदं’ सारखे ताठ मानेने चालवून दाखवा; राज ठाकरेंचा उपरोधिक टोला

सध्या राजकारणात काय चाललंय ते मला समजतच नाहीय, १००व्या वर्षांत पदार्पण केलेल्या शि. द. फडणीस यांचाही सरकारला टोला ...

उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका - Marathi News | bjp rift in uttar pradesh continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील भाजपमधील धुसफूस कायम; केशव प्रसाद मौर्य यांची योगींवर पुन्हा टीका

केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सरकार आल्यावर अतिआत्मविश्वास वाढला. सरकारच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात नाहीत. पक्षाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जातात. ...