लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका - Marathi News | "Now why are they prostrated in Delhi...", Shinde group leader Sanjay Shirsat criticizes Uddhav Thackeray's visit to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालताहेत...", उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदे गटाची टीका

जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा - Marathi News | mahavikas aghadi success in lok sabha Legislative Assembly strategy begins August 16 meeting in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavikas Aghadi: 'मविआ' ला लोकसभेत यश; विधानसभेच्या रणनितीला सुरुवात, १६ ऑगस्टला मुंबईत महामेळावा

विधानसभा निवडणुकीसंबधीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार ...

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं ठरतंय, पण भाजप नेत्यांचे गणित बिघडतंय - Marathi News | Leaders of BJP in Kolhapur who are interested in the Legislative Assembly are preparing to resign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचं ठरतंय, पण भाजप नेत्यांचे गणित बिघडतंय

भाजपच्या काही नेत्यांकडून पर्यायांची चाचपणी ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दौरा; महापालिका प्रशासन खडबडून जागे, जेवणाऐवजी वडापाव, पुरग्रस्तांचे हाल - Marathi News | chief minister eknath shinde tour pimpri chinchwad municipal administration woke up rudely vada pav instead of food plight of flood victims | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांच्या दौरा; महापालिका प्रशासन खडबडून जागे, जेवणाऐवजी वडापाव, पुरग्रस्तांचे हाल

मुख्यमंत्री शिंदे येणार असलेल्या मैदानावर सकाळीच महापालिका प्रशासनाकडून तात्काळ खडी, व मुरूम टाकून दुरुस्ती करण्यात आली ...

मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले - Marathi News | If Sharad Pawar had retired from politics, his house would not have broken - NCP MLA Prakash Solanke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी थांबलो, तसं शरद पवार थांबले असते तर...; पुतण्याला वारसदार करणारे काका स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच काकाने राजकारणातून निवृत्ती घेत पुतण्याला राजकीय वारसदार म्हणून पुढे केल्याचं घडलं आहे.  ...

Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता - Marathi News | There is a possibility of a political earthquake in Shirala Assembly Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्यता

अजित पवार गट आगामी विधानसभेला नव्याने आगमन करणार ...

Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? बिएमसीनं बुलडोजर चढवलेलं घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत - Marathi News | Kangana Ranaut to sell Mumbai Pali Hill bungalow which faced BMC demolition in 2020 | ShivSena | Uddhav Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangan Ranaut : कायमची मुंबई सोडतेय कंगना ? घर काढलं विकायला, जाणून घ्या किंमत

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत कंगना ही मंडी मतदारसंघाची खासदार बनली. ...

Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक - Marathi News | Sharad Pawar group has claimed five seats in Kolhapur district for the upcoming assembly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने केला पाच जागांवर दावा, पवारांसोबत पुण्यात बैठक

काँग्रेसकडून ‘कोल्हापूर उत्तर’ घ्याच ...