"आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख देऊन फोडले", युगेंद्र पवारांच्या आरोपाने बारामतीत खळबळ "मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात
Politics, Latest Marathi News
मनेका गांधी अलीकडेच पंतप्रधानांना भेटल्या. त्यामागोमाग वरुण गांधींनीही गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. काहीतरी शिजते आहे, हे नक्की! ...
संताप, सुडाद्वारे नव्हे, तर शांतता, प्रेमाद्वारे देश उभारणार; कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू ...
...शिवसेनेकडे हा मतदारसंघ असल्याने त्यावर शिंदे सेना दावा सांगण्याच्या तयारीत आहे. तर भाजपनेही या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ...
बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी निवड झाल्याच्या घोषणेनंतरही त्या देशातील अराजक स्थिती बुधवारीदेखील कायम होती. ...
समरजित तुतारी फुंकण्याची शक्यता ठळक; संजय घाटगे यांची अनाकलनीय माघार ...
राजकीय संवाद संपल्यामुळेच बांगलादेश अराजकतेच्या गर्तेत सापडला असून, पंधरा वर्षे निर्वेध सत्ता उपभोगणाऱ्या शेख हसीना यांना सत्ता, राजपाट, वैभव सारे काही सोडून परागंदा व्हावे लागले. ...
जे आम्हाला दिल्लीची पायपुसणी म्हणायचे, ते आता दिल्लीत कशासाठी लोटांगण घालायला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...
विधानसभा निवडणुकीसंबधीच्या प्रचाराची दिशा व अन्य महत्वाच्या गोष्टींबाबत मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार ...