लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मी महायुतीचाच घटक, खुलाशाची गरज काय? : संजय मंडलिक - Marathi News | I am a component of Mahayuti itself, what is the need for disclosure says Sanjay Mandalik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मी महायुतीचाच घटक, खुलाशाची गरज काय? : संजय मंडलिक

अजून ‘तो’ जन्माला यायचा आहे ...

“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत - Marathi News | mp sanjay raut reaction over discussion maharashtra assembly election will be likely to held in december | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती, म्हणूनच निवडणुका डिसेंबरमध्ये घ्यायचा घाट”: संजय राऊत

Sanjay Raut News: लाडकी बहीण योजना मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आहे. पराभव होईल या भीतीने डाव टाकला आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

हॅलो, तुम्हाला न्यायालयाचे समन्स आलेय...; असा कॉल आपणासही आला का? वेळीच सावध व्हा - Marathi News | be alert from fraud new type of cyber crime scam regarding a court summons calls | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॅलो, तुम्हाला न्यायालयाचे समन्स आलेय...; असा कॉल आपणासही आला का? वेळीच सावध व्हा

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, सावधगिरी बाळगण्याची गरज ...

"माझा अपमान झाला, सर्व पर्याय खुले", चंपई सोरेन यांची बंडखोरी, भाजपच्या वाटेवर? - Marathi News | 'I Was Devastated, Have Options Before Me': Champai Soren Amid BJP Switch Buzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा अपमान झाला, सर्व पर्याय खुले", चंपई सोरेन यांची बंडखोरी, भाजपच्या वाटेवर?

साेरेन यांनी ‘एक्स’वरील आपल्या खात्यातून पक्षाचा उल्लेख काढून टाकला. त्यानंतर ते दिल्लीत पाेहाेचले. ...

काळ्या झेंड्यांनी वाढवला तणाव, महायुतीचे ‘टेन्शन’ वाढवणारा रविवार अन् ‘लाडकी बहीण’चा जोरदार प्रचार - Marathi News | Tensions increased by black flags, Grand Alliance's 'tension' on Sunday and strong promotion of 'Ladki Baheen' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळ्या झेंड्यांनी वाढवला तणाव, महायुतीचे ‘टेन्शन’ वाढवणारा रविवार अन् ‘लाडकी बहीण’चा जोरदार प्रचार

अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जुन्नरच्या नारायणगाव येथे आली होती. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी यात्रेला काळे झेंडे दाखवले. ...

Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात - Marathi News | Hindus are enemies of Hindus not Muslims So today we get to see Nitesh Rane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Nitesh Rane: मुसलमान नव्हे तर हिंदूच हिंदूंचे शत्रू; म्हणून आजचा दिवस बघायला मिळतोय, नितेश राणेंचा घणाघात

स्वतःसाठी अथवा राजकारण किंवा कोणावर टीका करण्यासाठी येथे आलो नाही, हिंदू म्हणून बोलण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे ...

झारखंडपासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचालींना वेग, माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ट्विटर बायोमधून पक्षाचं नाव काढलं - Marathi News | From Jharkhand to Delhi, political movements speed up, former Chief Minister Champai Soren removed the name of the party from his Twitter bio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडपासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचालींना वेग, माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी ट्विटर बायोमधून पक्षाचं नाव काढलं

माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमधून त्यांच्या पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नाव काढून टाकले आहे. आता चंपाई सोरेन यांच्या नवीन बायोवर फक्त झारखंडचे माजी मुख्यमंत्री लिहिले आहे. ...

Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार - Marathi News | Ajit Pawar Don't give the Vidhan Sabha a bang like the Lok Sabha We are people of work - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विधानसभेला लोकसभेसारखा दणका देऊ नका! आम्ही कामाची माणसं आहोत - अजित पवार

घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे ...