लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम? - Marathi News | who is prashant kishor wife jahnavi das profile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jahnavi Das: कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी? काय करतात काम?

who is prashant kishor wife: राजकीय रणनीतीकार आणि जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या पत्नी जाह्नवी दास कोण आहेत आणि त्या काय करतात?  ...

Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार - Marathi News | I go to see Panduranga temple but don't make to konw said Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sharad Pawar: मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जाताे, पण गाजावाजा करत नाही - शरद पवार

मी आस्तिक आहे की नास्तिक, याबद्दल बरंच बोललं जातं. दर्शन घेतल्यावर जगाला कळावे याला काही अर्थ नाही ...

Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Preparation of aspirants for Ichalkaranji Vidhan Sabha; Accusations and counter-accusations begin | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उमेदवारांना थांबवताना अडचण ...

Kangana Ranaut: 'असे बोलणे टाळा'; कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान - Marathi News | Kangana Ranaut: 'Don't talk like that about farmers'; BJP leader Slams To Kangana Ranaut's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'असे बोलणे टाळा'; वादाला तोंड फुटताच कंगना रणौत यांचे भाजप नेत्याने टोचले कान

Kangana Ranaut Controversy: दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना खासदार कंगना रणौत यांनी काही मोठी विधाने केली. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून, आता भाजपने कंगना रणौत यांचे कान टोचले आहेत. ...

नियोजन नसणाऱ्यांनी गावाचे प्रतिनिधीत्व केले, आमदार आवाडेंची हाळवणकरांवर टीका; राजकीय निवृत्तीवर म्हणाले.. - Marathi News | The non planners represented the village, MLA Prakash Awade criticism of Suresh Halvankar; Said on political retirement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नियोजन नसणाऱ्यांनी गावाचे प्रतिनिधीत्व केले, आमदार आवाडेंची हाळवणकरांवर टीका; राजकीय निवृत्तीवर म्हणाले..

'कार्यकर्त्यांनी कुई-कुई करणाऱ्यांच्या नादाला लागू नये' ...

जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा - Marathi News | bihar politics Prashant Kishor Big announcement Jansuraj Party to contest all 243 seats in Bihar, women candidates in 40 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जनसुराज पक्ष बिहारमधील सर्व जागा लढवणार, 40 जागांवर महिला उमेदवार देणार; प्रशांत किशोर यांची मोठी घोषणा

"राहुल गांधी यांनी सर्वांना सांगायला हवे की, जातवार जनगणनेने गरिबी दूर झाली असती, तर बिहारमधील गरिबी का दूर झाली नाही? देशात 60 वर्षे काँग्रेसचे सरकार होते. या काळात जात जनगणना करून देशातील गरिबी का दूर करण्यात आली नाही?" ...

"मिस इंडियामध्येही हवं आहे आरक्षण..."; किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत निशाणा - Marathi News | BJP leader Kiren Rijiju targets Rahul Gandhi over miss india statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मिस इंडियामध्येही हवं आहे आरक्षण..."; किरेन रिजिजू यांचा राहुल गांधींवर 'बालबुद्धी' म्हणत निशाणा

...केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी राहुल गांधींवर 'बाल बुद्धी' म्हणत थेट निशाणा साधला आहे. ...

सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी - Marathi News | Dissatisfaction in Maha Aghadi over Miraj Assembly Constituency Khanapur in Sangli District internal factionalism in BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील खानापूर, मिरज विधानसभा मतदारसंघावरून 'महाआघाडी'मध्ये नाराजी नाट्य, भाजपात अतंर्गत गटबाजी

महायुतीमध्ये सध्या तरी वादळापूर्वीची शांतता ...