लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

जात कोणती? भाजपचं सदस्य होताना द्यावं लागणार उत्तर, पुढच्या महिन्यात सुरू होणार मोहीम - Marathi News | What is the caste When you become a member of BJP, you have to say that the campaign will start next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात कोणती? भाजपचं सदस्य होताना द्यावं लागणार उत्तर, पुढच्या महिन्यात सुरू होणार मोहीम

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा 2 सप्टेंबर 2024 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करून मोहिमेची सुरुवात करतील. ...

Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे - Marathi News | will change the government in Maharashtra Amol Kolhe vidhan sabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Amol Kolhe: महाराष्ट्रात सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेघ - अमोल कोल्हे

संपूर्ण महाराष्ट्र शरद पवारांसोबत असल्याचे आताच्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले ...

गोंधळानंतर भाजपची तिसरी यादी जाहीर; नव्या यादीत कुणाला मिळाले तिकीट? - Marathi News | BJP released third list of 29 candidates for Jammu and Kashmir Assembly elections 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोंधळानंतर भाजपची तिसरी यादी जाहीर; नव्या यादीत कुणाला मिळाले तिकीट?

BJP New Candidates list for Jammu and Kashmir Assembly elections: 22 जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने यादी रद्द केली होती. पक्षाची बैठक झाल्यानंतर नव्याने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. ...

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया; आशिष शेलार म्हणाले... - Marathi News | BJP's first reaction to the Chhatrapati Shivaji Maharaj statue disaster; Ashish Shelar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आमच्या महाराजांचा अपमान महाराष्ट्र, देश सहन करू शकत नाही", दुर्घटनेवर भाजपची पहिली प्रतिक्रिया

BJP on shivaji statue collapse: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेवर सत्ताधारी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. ...

"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी - Marathi News | "This is the height of meanness", Rohit Pawar's rant against the state government; Demand to convene the session immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा निचपणाचा कळस", रोहित पवारांचा राज्य सरकारवर संताप; तातडीने अधिवेशन बोलवण्याची मागणी

राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी तातडीने दोन दिवसीय अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ...

“बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil criticised mahayuti govt and devendra fadnavis over maratha reservation and Maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बैठक पुढे ढकलली म्हणून फडणवीसांचा डाव हुकला, सर्वांना पाणी पाजणार”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: लाडकी बहिणीला पैसे दिले, पण आमच्या आरक्षणाचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ...

तीन अभिनेते, दिग्गज क्रिकेटपटूसोबत अफेअर, वयाच्या पन्नाशीतही अविवाहित आहे 'ही' अभिनेत्री - Marathi News | actres Nagma had affair with 3 actors and 1 cricketer today living single life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तीन अभिनेते, दिग्गज क्रिकेटपटूसोबत अफेअर, वयाच्या पन्नाशीतही अविवाहित आहे 'ही' अभिनेत्री

सलमान खानसोबत केलं पदार्पण, आता राजकारणातच दिसते ही अभिनेत्री ...

"पंतप्रधान मोदी आणि अमित शाह..."; भाजप प्रवेशासंदर्भात चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | jharkhand Champai Soren's first reaction regarding BJP entry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान मोदी आणि अमित शाह..."; भाजप प्रवेशासंदर्भात चंपाई सोरेन यांची पहिली प्रतिक्रिया

चंपाई सोरेन यांनी सादारणपणे महिनाभरापासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे... ...