लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले - Marathi News | notice of discipline among ministers in bjp goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

माविन गुदिन्हो व अन्य मंत्र्यांशी बोलणार ...

यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी - Marathi News | Maharashtra Politics How many ladies will get a chance to become MLAs in the state in this year's elections? 24 women got MLAs in 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी

आजवरचा विक्रम केवळ ७ टक्क्यांचा; २०२९ मध्ये निवडणुकीत असणार ३३ % आरक्षण ...

२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय? - Marathi News | detailed explainer on everything what you should know about one nation and one election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?

Explainer On One Nation One Election: २०२९ ला सरकार स्थापन होऊन काही कालावधीत कोसळले आणि मध्येच निवडणुका घ्याव्या लागल्यास कार्यकाळ काय असेल? विधेयकाला किती राज्यातील विधानसभांची मंजुरी आवश्यक राहील? सविस्तरपणे जाणून घ्या... ...

४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई - Marathi News | 4 years in the field of IPL! Ex-Deputy Chief Minister of Bihar Tejashwi Yadav also got bumper earnings from here | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची बंपर कमाई

Tejashwi Yadav IPL Income : ३४ वर्षीय तेजस्वी यादव यांचे क्रिकेटशी घट्ट नाते आहे. ...

CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार? - Marathi News | leaves delhi chief minister post now how much salary will aap chief arvind kejriwal get | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?

AAP Chief Arvind Kejriwal: आमदार म्हणून अरविंद केजरीवाल यांना कोणत्या सुविधा मिळत राहतील? मुख्यमंत्रीपद सोडल्याने काय काय गमवावे लागणार? जाणून घ्या... ...

Atishi Marlena : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे - Marathi News | delhi new cm Atishi Marlena elect to take big decision for women after taking oath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे

Atishi Marlena : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आतिशी महिलांबाबत सर्वात मोठा निर्णय घेणार आहेत. आ ...

"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण - Marathi News | When my mother was alive i take her blessings on my birthday, PM Modi recounted his memories with his mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण

PM Modi meet Adivasi family odisha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरी भेट दिली. त्यानंतर सभेत बोलताना मोदींनी आईसोबतच्या आठवणीला उजाळा दिला.  ...

Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री - Marathi News | Atishi, new Cm of Delhi political journey MLA 4 years ago and now directly Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री

Atishi political journey : 2020 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून आमदार बनलेल्या आतिशी आता दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आतिशी यांचा राजकीय प्रवास कसा आहे? जाणून घ्या... ...