लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | Narendra Modi jammu rally said about surgical strik bjp jammu kashmir election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मूमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. ...

संधी मिळाल्यास ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढणार - कृष्णराज महाडिक  - Marathi News | If given an opportunity, he will contest from Kolhapur North Assembly Constituency says Krishnaraj Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संधी मिळाल्यास ‘कोल्हापूर उत्तर’मधून लढणार - कृष्णराज महाडिक 

खासदार धनंजय महाडिक यांचे राजकीय वारसदार ...

Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण - Marathi News | haryana assembly election 2024 Babita Phogat reaction on Vinesh Phogat disqualify congress joining | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण

Babita Phogat And Vinesh Phogat : विनेश फोगाटवर बबिता फोगाटने प्रतिक्रिया दिली आहे. ...

ते ५० वर्ष सत्तेत असताना मेट्रो कुठं झाली नाही, आता त्यांच्या पोटात दुखतंय, मोहोळांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | When they were in power for 50 years the pune metro did not go anywhere now their stomach hurts murlidhar mohol target opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते ५० वर्ष सत्तेत असताना मेट्रो कुठं झाली नाही, आता त्यांच्या पोटात दुखतंय, मोहोळांचा विरोधकांवर निशाणा

मेट्रो प्रकल्प असा लवकर पूर्ण झाला तर निवडणुकीला आमचं काय होईल, असा विरोधकांना प्रश्न पडलाय  ...

Sangli: माजी नगरसेवकांचा ‘मिरज पॅटर्न’ कोणाच्या विकासाचा?, शहरातील प्रश्नांना कोलदांडा  - Marathi News | Whose development is the miraj pattern of all party former corporators Problems in the city persist | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: माजी नगरसेवकांचा ‘मिरज पॅटर्न’ कोणाच्या विकासाचा?, शहरातील प्रश्नांना कोलदांडा 

सर्वपक्षीय एकजुटीमागे ‘अर्थ’कारण की स्वार्थकारण? ...

"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले? - Marathi News | "no one can't break my record", Ajit Pawar said in Chandgarh? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?

महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राज्याने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्ती केली. चंदगड येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, माझा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कुणाला मोडता येणार नाही.  ...

आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय? - Marathi News | Protest by MLA Suman Patil, Rohit Patal outside the police station; What is the case? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील आण रोहित पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. ...

"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा - Marathi News | Devendra Fadnavis warning to opponents over ladki bahin yojana | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

Devendra Fadnavis : आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिला आहे. ...