लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : sanjay raut criticizes on devendra fadnavis eknath shinde and ajit pawar mahayuti over chatrapati shivaji maharaj temple mumbra uddhav thackeray sharad pawar Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Maharashtra Assembly Election 2024 : देवेंद्र फडणवीसांचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.  ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Union Home Minister Amit Shah's campaign rally in Maharashtra; First rally in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेलाही त्यांनी संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेतली होती. यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये येथील महासैनिक दरबार हॉलवर पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता ...

Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 NCP Saroj Ahire Nashik Deolali Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक

Maharashtra Assembly Election 2024 Saroj Ahire : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं - Marathi News | Five big announcements by Uddhav Thackeray What will the Maha vikas Aghadi government do when it comes? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं

Uddhav Thackeray MVA News: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Batenge To Kitenge Yogi Adityanath Rally For Bjp In Maharashtra Election More Than PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!

Maharashtra Assembly Election 2024 : नरेंद्र मोदींच्या जाहीर सभा ८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तर ६ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी आरएसएसचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत.  ...

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Congress shirpur Assembly constituency | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'

Maharashtra Assembly Election 2024 Congress : शिरपूर तालुका हा सन १९५२ पासून पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन अपवाद वगळता तब्बल ७२ वर्षे या पक्षाचे वर्चस्व होते. ...

Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande Nashik Central Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande : मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार - Marathi News | Kasba Vidhan Sabha: Who is Kasba MLA? The fight is three-way, the calculation of votes will change as the third comes between the two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्याचा आमदार कोण? लढत तिरंगी, दोघांत तिसरा आल्याने मतांचं गणित बदलणार

धंगेकर मनसेत असताना प्रचंड मताधिक्य मिळवले असल्याने मनसेला कसब्यातून मतं मिळणार हे स्पष्ट झाले आहे. ...