लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन - Marathi News | first show cause notice discussion of action but now chandrashekhar bawankule congratulates ranjitsinh mohite patil know reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी कारणे दाखवा नोटीस, कारवाईची चर्चा; आता बावनकुळेंनी केलं रणजितसिंह मोहिते पाटलांचं अभिनंदन

BJP Chandrashekhar Bawankule And Ranjitsinh Mohite Patil News: निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा आरोप असलेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांना काही दिवसांपूर्वी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. ...

“संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati slams yogi adityanath govt over incident happned in maha kumbha mela 2025 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य

Maha Kumbh Mela 2025 Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati News: महाकुंभमेळ्यात झालेल्या प्रकाराबाबत शं‍कराचार्यांनी तीव्र शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ...

जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार - Marathi News | Vijay Shivtare will demand that three people be appointed as members of the District Planning Committee. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यावर तिघांना घ्या; विजय शिवतारे मागणी करणार

स्मॉल कमिटी मध्ये दोनच आमदारांना घेता येतं, त्यामुळे या दोघांना घेण्यात आलं, मी तिघांना घेण्याची विनंती करणार ...

जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार - Marathi News | Janata Dal (Secular) party convention in Pune; Former Prime Minister H.D. Deve Gowda to attend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे पुण्यात अधिवेशन; माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा येणार

अधिवेशनात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका ठरविण्यात येणार ...

२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट - Marathi News | New hostels to be built for 25 thousand students; Employees also assured of salary hike - Sanjay Shirsat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृह उभारणार; कर्मचाऱ्यांनाही पगार वाढीचे आश्वासन - संजय शिरसाट

समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी समाज कल्याण आयुक्त व बार्टी कार्यालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा आढावा घेतला ...

पालिका, जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी सज्ज राहा; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आवाहन - Marathi News | be ready for the municipal and district panchayat elections said bjp state president damu naik appeals | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पालिका, जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी सज्ज राहा; भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे आवाहन

प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष आहे. भाजप हा अंत्योदय तत्त्वावर चालणारा तळागाळातील जनतेचा पक्ष आहे. ...

कुंभमेळ्याला जाण्याची गोमंतकीयांना संधी; आमदार साळकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार - Marathi News | gomantakiya get opportunity to attend maha kumbh mela 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुंभमेळ्याला जाण्याची गोमंतकीयांना संधी; आमदार साळकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री सावंत यांचे आभार, असे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले. ...

केडर जोडो मोहीम; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर दामू नाईक सरसावले - Marathi News | cadre jodo abhiyan damu naik joins after taking charge as bjp state president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केडर जोडो मोहीम; भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर दामू नाईक सरसावले

भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर दामू नाईक यांनी पक्ष बळकट करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली ...