नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या समर्थकांना घेऊन पक्षश्रेठींकडे शक्तिप्रर्दशन करताना ते दिसत आहेत. ...
आदित्यनाथांना फटाके लावणे सुरू झाले आहे. ‘आमच्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपद न देता ते केशव प्रसाद मौर्य यांना दिले असते तर पक्षाला आताचे पराभव पाहावे लागते नसते’ अशी टीका त्यांच्याच मंत्रिमंडळातील कॅबिनेट दर्जाचे मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आ ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना अनेक चांगले गुण दिसू लागले आहेत. त्यामुळे दोघेही दिल्लीत जेव्हा असतात तेव्हा एकमेकांना हमखास भेटतात. गेल्या आठवड्यात शरद पवार यांच्या अकबर रोडवरील राहत्या घरी राहुल ...
यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ...
कंत्राटी सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय 7 एप्रिल 2017ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु आजमितीस या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. ...
विरोधी पक्षांना एक करणे व मुस्लिम मतदातारांना आपलेसे करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या रोजा-इफ्तारमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तथा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह जवळपास ...
विविध मागण्यांसाठी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन, पत्रे लिहूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयातच धरणे धरले आहे. ...