संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ व सनातनी आरोपींना शासनाने त्वरित पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (अ) बागलाण तालुक्याच्या वतीने तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन सादर करण्यात आले. ...
सीतेने प्रभू रामचंद्रांची निवड केली अगदी त्याच पद्धतीने स्वयंवर भरवून छत्तीसगढच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी योग्य व्यक्तीची काँग्रेसकडून करण्यात येईल. ...
सरकारला शेतीसह उद्योग, क्षेत्रात विकासाची कामे करता आली नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. भाजपा अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगत ...
एकदा पाकिस्तानमधील पत्रकारांनी मला विचारले की, हिंदुस्तान व पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र होऊनही भारताने खूप प्रगती केली व पाकिस्तान मागे राहिला, असे का? मी त्यांना उत्तर दिले होते की, आमच्याकडे महात्मा गांधी आहेत, वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे. ...
राफेल मिग विमान खरेदी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरी माहिती दडवत असून, संरक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. या मिग विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा करारही अनिल अंबानी यांच्या नव ...
मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेकांना आश्चर्यचकीत करणारे निकाल पाहावयास मिळाले. काही गणात धक्कादायक निकाल लागले आहेत़ तर काही प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. मुदखेड नगरपरिषदेनंतर आता मुदखेड बाजार समितीची चावी आता अपक्ष विजयी उमेदवार भ ...