ज्यांना राजकारणात यायचंच नव्हतं त्या अटलजींवर साऱ्या देशाच्या आशा केंद्रित झाल्या. त्यांनी त्यांच्या एका लेखात म्हटलं, ‘राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. ...
अटलजी पत्रकारांसोबत तासन्तास बोलत बसायचे. ते खाण्याचे मोठे शौकीन होते. भाजपचे अनेक नेते त्यांचे मन जिंकण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्यासाठी स्वादिष्ट पदार्थ आणत असत. पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारे ते मोठ्या मनाचे व्यक्ती होते. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पुणे शहरासह कोल्हापूर शहर, जळगाव ग्रामीण, यवतमाळ या चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले आहेत. ...
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून हटविणे हेच सध्या आपले एकमेव लक्ष्य असल्याने लग्न करण्याचा आपला तूर्तास तरी विचार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...
आमदार ज्योती कलानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. मात्र या निवडीला नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. ...
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र विस्तारणार असून, या महामंडळामार्फत पाणी व पीक व्यवस्थापनाद्वारे सहा जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार केले जात आहे. केंद्रीय नीती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची ...
संविधानाची विटंबना करणाºया संशयितांविरुद्ध कडक व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मालेगाव येथील रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, भारतीय बहुजन महासंघ, आदिवासी एकता परिषद, भारतीय वाल्मिक समाज आदि संघटनांच्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदना ...
दिल्ली येथे जंतरमंतर येथे समाजकंटकांकडून भारतीय संविधानाची प्रत जाळून अपमान करणाºयांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विविध पक्ष, संघटनांकडून सिन्नरचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. ...