जत तालुका पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी पार पडली. यात चौदाव्या वित्त आयोगातून निधी खर्च झाल्यानंतर त्यांची शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीने बिले अदा करावीत, ग्रामसेवकांनी नेमणूक ...
गटबाजीच्या राजकारणात अडकलेल्या नागपूर शहर कॉँग्रेसचा वाद दिल्लीत पोहोचला. आता शहराच्यापाठोपाठ जिल्हा काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घे ...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवास ...
आमदार जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि इस्लामपूर मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीला ऊर्जा मिळाली. इस्लामपूर पालिकेनंतर जिल्हा परिषद, सांगली महापालिकेत राष्ट्रवादीला बसलेला झटका ...
सातारा : राष्ट्रवादी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नुकतीच केली. या कार्यकारिणीमध्ये बालेकिल्ल्यातील अवघे दोनच सदस्य निवडण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.कृष्णा साखर कारखान्याचे माजी अ ...
महापालिकेत भाजपने सत्ता मिळविली असली तरी, स्थायी समितीत मात्र बहुमताचा गुंता वाढला होता. पण अपक्ष नगरसेवक गजानन मगदूम यांना भाजपच्या गोटात खेचून संख्याबळाचा तिढा सोडविण्यात भाजपला ...