आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षही कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने एका खासगी संस्थेमार्फत राज्यातील आमदारांच्या कामाबाबत कानोसा घेण्यात आला असता, त्यात ...
सध्या भाजपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जाहीरातींवर खर्च करण्यात येत आहे. हा पैसा कोठून आला याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याने राजकीय पक्षांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ज्यांच्या भेटीसाठी अनेकदा पाठपुरावा करावा लागतो, ते नेते गावात येऊन ‘सेल्फी’ काढून घ्यायला प्रोत्साहन देतायत. पण कार्यकर्ता हुशार झाला आहे. ...
१७ आॅक्टोबरला मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत ज्याचा विजय होणार तो नगराध्यक्ष मुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष म्हणून त्याचे नाव इतिहासात नोंद होणार आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांतर्फे मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी रविभवन येथे बीआरएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. सुरेश माने आणि बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांची भेट घेतली. या ...
सर्वसामान्यांचे सोडा, सरकारी यंत्रणेत काम करणाऱ्या तलाठ्याला वाळू तस्कर बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करतात हे कशाचे लक्षण म्हणायचे? वचक राहिला नाही वा धाक ओसरल्याचेच हे द्योतक असून, अशाने प्राण पणास लावून कोण रोखेल गौण खनिजाची चोरी? सामूहिक पातळीवर दहशत ...
कॉँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सत्ताधाऱ्यांविरोधातील रान उठवून तर गेलीच, शिवाय स्थानिक पातळीवरील पक्ष कार्यकर्त्यांना बळही देऊन गेल्याचे म्हणता यावे. कारण, सत्ताधाºयांच्या प्रचार तंत्रापुढे आपला निभाव लागणार नाही, असे दडपण बाळगून असलेल्या कार्यकर्त्यांमध ...