केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला विविध कारणांमुळे टीकेचे लक्ष्य व्हावे लागत आहेत. दरम्यान, काही वादांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याच तीन प्रवक्त्यांची बोलती बंद केली आहे. ...
सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा गुरुवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. पण गेल्या काही दसरा मेळाव्यांप्रमाणेच यावेळीही शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण नुसती टीका, इशारे आणि आव्हाने देणारेच ठरले. ...
काही सत्ताधारी आमदारांची रिपोर्ट कार्ड खराब असल्याच्या चर्चेत नाशिक जिल्ह्यातील दोघा आमदारांच्या नावांचा समावेश असल्याचे बोलले जात असताना नाशिक दौऱ्यावर मराठा वसतिगृह उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताप्रीत्यर ...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...
आज रात्री होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी होऊ लागली आहे. दरम्यान, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...
काँग्रेसच्या दोन आमदारांना पक्षात दिलेल्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेली टोकाची भूमिका उत्तर गोव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी एकंदरीत मारक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...