लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

शिवसेना कोऱ्या कागदावर सही करेल : राऊत - Marathi News | Shiv Sena will sign the new paper: Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना कोऱ्या कागदावर सही करेल : राऊत

पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रत ...

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध  - Marathi News | Pune Police officers protest against PI Milind Gaikwad's transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीला पोलीस दलातही विरोध : पोलीस कर्मचाऱ्यांचा व्हॉट्स ऍप स्टेटसमधून निषेध 

पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या व्हॉट्स ऍप स्टेटसमध्ये गायकवाड यांचा फोटो ठेवला आहे.   ...

पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे राजकारण तापले : पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन  - Marathi News | Politics due to transfer of Police Officer at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे राजकारण तापले : पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन 

कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांच्या बदलीला राजकीय वळण मिळाले असून त्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. ...

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप - Marathi News | Attempts to divide society to cover the failure of the government; The charge of the General Admi Party | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्र ...

शेतकरी संघटनेचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला विरोध - Marathi News | Resistance to release water from Jamikwadi dam in Farmer's organization | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी संघटनेचा जायकवाडी धरणात पाणी सोडण्याला विरोध

चालु वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुले खरीपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुाळे खरीपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी ...

महागाईच्या विरोधात राष्टवादीचा मोर्चा - Marathi News | National Front Against Inflation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागाईच्या विरोधात राष्टवादीचा मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील तहसीलदार कार्यालयात तो नेण्यात आला. ...

पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी - Marathi News | Nationalist ban on the release of water after Nashik ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी सोडल्यास राष्ट्रवादी करणार पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

नाशिक जिल्हासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात दुष्काळाची झळ बसत असताना नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जायकवाडी धरणात सध्या ५६ टक्के पाणीसाठा असतानासुद्धा नाशिकच्या हक्काचे ७ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडण्याची ...

राजकीय पक्षांच्या उदासीनतेवर  निवडणूक अधिकाऱ्यांचा उतारा - Marathi News |  Election of the Returning Officers on the Depression of Political Parties | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकीय पक्षांच्या उदासीनतेवर  निवडणूक अधिकाऱ्यांचा उतारा

तीनवेळा स्मरणपत्रे, वारंवार दूरध्वनीवरून संपर्क करूनही महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्वच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसाठी राखून ठेवलेल्या प्रारूप मतदार याद्यांचे गठ्ठे अखेर शासकीय वाहनातून थेट राजकीय पक्षाच्या कार्या ...