लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

सदाभाऊ, तुमची ओळख काय? रविवार विशेष - जागर - Marathi News | Sadabhau, what is your identity? Sundays Special - Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सदाभाऊ, तुमची ओळख काय? रविवार विशेष - जागर

महाराष्ट्र ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. कारण दीड लाख शेतकऱ्यांनी गेल्या दोन दशकांत आत्महत्या करून जीवन संपविले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी अभ्यासाअंती मांडले होते. त्या राज्याच्या कृषी खात्याचे राज्यमंत्री असणाऱ्या सदाभाऊ ख ...

उडवा रेऽऽ फटाके ! प्रशांत तोटा.. लक्ष्मण लवंगी मिरची.. सिद्धाराम सुतळी बॉम्ब.. सुभाष रॉकेट.. - Marathi News | Political fire cracker in Solapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उडवा रेऽऽ फटाके ! प्रशांत तोटा.. लक्ष्मण लवंगी मिरची.. सिद्धाराम सुतळी बॉम्ब.. सुभाष रॉकेट..

सोलापूरकरहो... शुभ दीपावली. चला..  आता फटाके उडवू या. काय... नको म्हणता ? फक्त दोन तास फटाके उडविण्यात मजा नाही म्हणता ? मग हे घ्या अस्सल सोलापुरी राजकीय फटाके... बारा महिने अन् चोवीस तास उडणारे. भुर्इंऽऽ फटाऽऽक ढुम्मऽऽ फटाऽऽक.. हं.. आला का आवाज ? कश ...

नीतेश राणेंच्या इशाऱ्यांनी भीक घालणार नाही, गोव्यातील मंत्री आणि आमदारांचे प्रतिआव्हान - Marathi News | Goa's ministers and MLAs reply to Nitesh Rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नीतेश राणेंच्या इशाऱ्यांनी भीक घालणार नाही, गोव्यातील मंत्री आणि आमदारांचे प्रतिआव्हान

नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे. सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे. ...

नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण - Marathi News | Political discourse of Nashik Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून नाराजी नाट्याचे राजकारण

जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून  विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोता ...

कलेचे गतवैभव हरपायला राजकीय व्यक्ती कारणीभूत : रवी जाधव - Marathi News | Because of politics we lose our artistic achievement: Ravi Jadhav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलेचे गतवैभव हरपायला राजकीय व्यक्ती कारणीभूत : रवी जाधव

पुणे : एकेकाळी भारतीय संस्कृतीमध्ये कलेला गतवैभव होते मात्र आज ते हरपले आहे. याला सामान्य व्यक्ती नव्हे तर राजकीय ... ...

डिसोझा-लोबो यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा  - Marathi News | BJP Calangute MLA Michael Lobo meeting with Francis D'Souza in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिसोझा-लोबो यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा 

भाजपाचे जेष्ठ नेते तसेच माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांना सतत टार्गेट करणारे उपसभापती मायकल लोबो यांनी डिसोझा यांची घेतलेली सदिच्छा भेट राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ...

तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली - लक्ष्मण माने : उदयनराजेंच्या विधानाचा निषेध - Marathi News | It was time to send home to all the three kings - Laxman Mane: Prohibition of the statement of Udayan Raj | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तिन्ही राजांना घरी पाठविण्याची वेळ आली - लक्ष्मण माने : उदयनराजेंच्या विधानाचा निषेध

‘स्वराज्यामध्ये किल्ल्यांची निर्मिती करताना भिडेंच्या नव्हे तर बहुजन लोकांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत बोलताना आधी पूर्ण विचार करावा. वंचित घटकांबद्दल बोलतान ...

राजकारणी हरले, राजकारणी जिंकले !  - Marathi News | Politicians lose, politicians win! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणी हरले, राजकारणी जिंकले ! 

दोन वर्षापुर्वी अशाच प्रकारे जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात ज्या प्रमाणात भाजप वगळून सर्वपक्षीयांनी उचल खाल्ली होती. त्यातून भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाण ...