राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात. ...
आगामी २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरोधात विरोधीपक्षांना एकत्र आणण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी त्यांनी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेतली. ...
पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. ...
काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांना पर्रीकर सरकारने अखेर बक्षिसी दिली आहे. ...
भाजपामधील असंतुष्ट ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अनेक माजी मंत्री, माजी आमदार यांची एकत्रित बैठक गुरुवारी (8 नोव्हेंबर)सायंकाळी होणार आहे. ...
बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपा महायुतीकडून सुळे यांच्याविरोधात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. ...