पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत. ...
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचाली विषयी संकेत मिळू लागले आहे. ...
संभाजी ब्रिगेड संघटनेने पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करावे या मागणीवर पुण्यात विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. यात विशेषतः राजकीय पक्षांनी सावध भूमिका स्वीकारली असून सत्ताधारी भाजपने तर प्रतिक्रिया नोंदवण्यास नकार दिला आहे. ...
सूडबुद्धीने जिल्ह्यातील केवळ दोनच तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. जोपर्यंत या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होत नाही, तोपर्यंत भाजप-सेनेच्या मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले. ...