मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची खुर्ची राहणार की जाणार याचीच चर्चा सध्या राज्यात होत आहे. ...
छत्तीसगडमधील काही भागात जोगी-मायावतींच्या आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळत असून, तिरंगी लढतीत कुणालीही बहुमत न मिळाल्यास अजित जोगींकडे किंगमेकर किंवा किंग बनण्याची संधी चालून येण्याची शक्यता आहे. ...
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांचे प्रगतीपुस्तक उद्या जाहीरपणे सादर केले जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ...
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना भाजपने उमेदवारीची आॅफर दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध सुरू झाल्याने स्वत: महाडिक हेदेखील अस्वस्थ आहेत. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने शिक्षण समिती तसेच वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नियुक्तीसाठी पुन्हा एकदा महासभेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि, शिक्षण समितीसाठी नऊ, तर वृक्षप्राधिकरण समिती पाच जणांचीच करण्याबाबत परस्पर निर्णय घेतलेला प्रस्ताव सादर कर ...