जिल्ह्यातील दोन काँग्रेस नेत्यांना थेट मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत. त्यासाठी त्यातील एका तरुण नेत्याने लोकसभा न लढविण्याचे ठरविले आहे. तर दुसऱ्याने आधी लोकसभा जिंकायची व नंतर दिल्लीतून राज्यात परत यायचे, अशी व्यूहरचना केल्याची माहिती आहे. ...
गोव्यातील भाजपाप्रणीत सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या मगो पक्षाने सत्तेत राहूनच गोवा विधानसभेच्या सभापतींच्या निर्णयाविरुद्ध व दोन माजी आमदारांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका सादर केल्याने सरकारमध्ये खळबळ माजली आहे. ...
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रत्येक वर्गात असंतोष खदखदत असून, त्याला मतपेटीत रूपांतरित करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रत्येक घरात पोहोचविण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन खा.राजीव ...
नव्यानेच स्थापन झालेला महाराष्टÑ क्रांती सेना पक्ष राज्यातील लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे केली. ...
गोव्याचे सत्ताधारी आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी सरकारवर पुन्हा एकदा आगपाखड करीत किनारा साफसफाईचे कंत्राट देण्याचे काम पर्यटन खात्याकडून काढून न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. ...