लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

सरकार बरखास्त करण्यास काँग्रेसने न्यायालयात जावे, भाजपाचे आव्हान - Marathi News | Congress should go to court for dismissal of the government, challenge of BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकार बरखास्त करण्यास काँग्रेसने न्यायालयात जावे, भाजपाचे आव्हान

राज्यातील भाजप सरकार जर बरखास्त करायची काँग्रेसची इच्छा असेल व तशी धमक जर असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असे आव्हान भाजप देत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...

मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर - Marathi News | Answer to MGP in court - Vinay Tendulkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपला न्यायालयात उत्तर देणार - विनय तेंडुलकर

मगोपने न्यायालयात जी याचिका सादर केली आहे, त्यामागे सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी असा हेतू आहे. तथापि, भाजपला त्या याचिकेची मुळीच भीती वाटत नाही. ...

सुरेश पाटील विषबाधा प्रकरण ; जबाबासाठी नगरसेवकांचे ठाण्यात हेलपाटे - Marathi News | Suresh Patil poisoning case; Corporators of Thane Thane | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरेश पाटील विषबाधा प्रकरण ; जबाबासाठी नगरसेवकांचे ठाण्यात हेलपाटे

सोलापूर : नगरसेवक सुरेश पाटील यांनी विषबाधाप्रकरणी ज्यांची ज्यांची नावे घेतली होती त्यांचा जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ... ...

मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले - Marathi News | The government got disturbed due to the petition filed by Magopa's petition, and further petitioner moved forward | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या याचिकेमुळे सरकार गडबडले, आणखीही याचिकादार पुढे सरसावले

सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा  - Marathi News | BJP MLA Anil Gote announce a new party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धुळ्यामध्ये भाजपात फूट, आ. अनिल गोटे यांनी केली नव्या पक्षाची घोषणा 

धुळे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये निर्माण झालेल्या मतभेदांचे पर्यावसान अखेर पक्षात फूट पडण्यामध्ये झाले आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 20th November | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 20 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा  - Marathi News | Constitution March from Bima-Koregaon to Chaityabhoomi, Jogendra Kawade's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढणार, जोगेंद्र कवाडे यांची घोषणा 

संविधान हा देशाचा गौरव असल्याची जाणीव करून देण्यासाठी भीमा-कोरेगाव ते चैत्यभूमीपर्यंत संविधान मार्च काढण्याची घोषणा पीपल्स रिपल्बिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली. ...

प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार - Marathi News | Man greets BJP MLA Dilip Shekhawat with a garland of shoes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारासाठी आलेल्या भाजपा आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार

सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपाला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. ...