पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर टीका करणारे पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी चहुबाजूंनी कोंडी झाल्यानंतर बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ...
शिवसेना- भाजपाच्या संघर्षात पाचोरा मतदारसंघ भरडला जात असल्याचा आरोप माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवारी पाचोरा येथे आयोजीत राष्टÑवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेससह १७ राजकीय पक्षांनी ईव्हीएम हटाओची मागणी केली आहे. निवडणूक आयोग मात्र ती मान्य करायला तयार नाही. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले झाले आहे, असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजी ...
राजकीय क्षेत्रात स्वार्थी, संधीसाधू मंडळींचा बोलबाला असल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो, लाभ घेणारे, स्वत:चे भले करुन घेणारी ठराविक मंडळीच असते. पडत्या काळात पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे खांद्यावर घेणारा निष्ठावंत उपेक्षित राहतो. हे दुर्देव आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत अपूर्ण इतिवृत्तावरून शनिवारी मोठा गदारोळ झाला. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिवांना धारेवर धरले, तर सत्ताधारी भाजपनेही नगरसचिवांवर खापर फोडत ...