२०१४ च्या निवडणुकीत चार ते पाच खासदारांसह किमान आठ ते दहा उमदेवार भारतीय जनता पार्टी बदलेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपात त्यावर विचारमंथन सुरू आहे. ...
महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. ...
ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या मणिपूरमध्ये भाजपाची घोडदौड सुरू आहे. गेल्या, म्हणजे २०१४ च्या मोदी लाटेत राज्यातील दोन्ही लोक सभा मतदारसंघात क ाँग्रेसने आपले स्थान अबाधित राखले होते. ...
परिवारातून लीडर पैदा करणे हे आपल्याला मान्य नाही. माझ्या कुटुंबातून कुणीही राजकारणात येणार नाही, आणि मी येऊ देणारही नाही, असे केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे स्पष्ट केले. ...
अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. ...