तर पवारांना पाठींबा शक्य... शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठींबा दिल्याचे चित्रपटात नमुद असून त्याबाबत विचारणा केल्यानंतर भुजबळ म्हणाले की, शिवसेनेने नेहेमीच पाठींबा मराठी माणसाच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. आमचे ख ...
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रिय ...
हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार? यावर आजही भाजप, शिवसेनेपुढे ठोस असे उत्तर नाही. परंतु शेट्टी आणि ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी भाजप सोडत नसून गांधी यांना बटाटा जमिनीच्या वर येतो की खाली हे पण माहिती नसल्याचे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. ...
पाच वर्षात भाजपने सर्व सत्ता केंद्र काबीज केली आहेत.सध्या पंतप्रधानपदाची जागाच रिकामी नसल्यामुळे विरोधक एकत्र येऊन काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. ...