येरवडा येथील टपाल कार्यालयात महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या एजंट आहे. खातेदारांच्या खात्यात पैसे न भरता एकूण ३ लाख ५१ हजार ५५० रुपयांचा अपहार केला़. ...
सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून हरिपूर (ता. मिरज) येथील गिरीश जाधव यांना दहा लाखाला लुटणाºया टोळीतील तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी सायंकाळी यश आले. ...
वर्षभरात किती गुन्हे दाखल झाले, किती उघडकीस आले, पोलीस ठाण्याचे कामकाज अद्ययावत आहे का? हद्दीमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणती मोहीम राबविली, यासह अन्य कामांची झाडाझडती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवा ...
अकोला : राज्यातील महावितरणची सहा पोलीस ठाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्याच्या गृह विभागाने वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात १३२ पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी द ...
डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सडक-अर्जुनी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पोलीस स्टेशन आपल्या गावी या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन राबविण्यात येत आहे. ...