भल्या पहाटे टीव्ही पाहणा-या पतीला टीव्ही बंद करण्याचा सल्ला दिल्याने त्याला तो रुचला नाही. यातून संतप्त होऊन त्याने तिला शिवीगाळ केली. याला विरोध केल्याने पत्नीवर लोखंडी सळईनेच प्रहार करणा-या प्रमोद बॅनर्जी या पतीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाख ...
राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर जाम चौरस्ता येथे गेल्या ४ दिवसांपासून पारधी समाजातील ६ जणांनी गावठी दारूविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. दारूविक्रेत्यांकडून नागरिकांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यासह, मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणे असे प्रकार सुरू आहेत. ...
चोरीच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेली शीलाबाई मदनलाल कुंभार (वय ६०) नामक आरोपी महिला गुरुवारी सकाळी पोलीस ठाण्यातून पळून गेली. यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ...
‘संबंधा’ला घरच्यांचा तीव्र विरोध झाल्यामुळे दिल्लीतील दोन आणि आग्रा येथील एक अशा तीन तरुणी नागपुरात पळून आल्या. त्यांना सदर पोलिसांनी मोहननगरातून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ...
बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने ...
नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली. ...