लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
पुणे जिल्हा परिषद व पुणे महापालिका येथे विविध पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांची १८ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि पवन देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. ...
बिंदू चौक उपकारागृहाला लागून असणारा रस्ता बाराइमाम परिसरातील नागरिकांनी बंद केला असून, तो तत्काळ खुला करावा अन्यथा आम्ही जाऊन तो खुला करू, असा इशारा आझाद गल्लीतील नागरिकांनी दिल्यामुळे गुरुवारी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. दोन्ही बाजूंनी मोठा जमा ...