छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगरची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नोंदीच्या आधारे गंगरच्या ‘लाभार्थ्यां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ...
रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी दडपशाही व दंडेलशाही करून भक्तांच्या भावना दुखावल्या ...
आपल्याला फोनवरुन वारंवार अश्लील मेसेज पाठवून, लैंगिक अत्याचार करण्याची धमकी देण्यात येत असल्याची तक्रार ठाण्यातील प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे हिने राजीव खन्नाविरुद्ध दाखल केली आहे. ...
कोरेगाव भिमा येथील भारतीय स्टेट बँक फोडण्याचा गुरुवार (दि. २८ ) रोजी रात्री दिडच्या सुमारास चोरट्यांनी प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच पोलीस प्रशासनाला बोलविल्यानंतर चोरीचा प्रयत्न फसला. ...
तरुणीवर तिच्याच मित्राने हल्ला करत मित्रांच्या मदतीने बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर आरोपीने तरुणीची छेड काढत बलात्काराचा प्रयत्न करत असल्याचं कृत्य मित्रांच्या मदतीने मोबाइलमध्ये कैद केलं. ...
केरळच्या मल्लपुरम शहरात एका तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचं गुप्तांग कापलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला आपला प्रियकर फसवणूक करत असल्याचा संशय होता. या संशयातूनच तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. ...
ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर बनावट खाते उघडून एका मराठी अभिनेत्रीसह अनेकांना अश्लिल मॅसेज केले आहे. ...
एका व्यक्ती 11 महिन्याच्या पोटच्या पोराला दारुसाठी पैशै नसल्यामुळे विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या या क्रुररतेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. ...