नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजाभवानीनगरमधील एका आठमजली इमारतीवरून शेवटचया मजल्यावरून एका अल्पवयीन मुलीने उडी मारल्याची घटना गुरु वारी (दि.२) दुपारी घडली.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी ...
नाशिक : जुने नाशिक परिसरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या रिक्षाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित महेबूब महंमद शेख (३२, पंचशीलनगर) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोठा कोयता आढळून आला. दरम्यान, पोलिसां ...
नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडांचा शहरात पुन्हा शिरकाव होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. कधी औषधोपचाराच्या बहाण्याने तर कधी नातेवाईक आजारी असल्याचे कारण सांगत तडीपार गुंड शहरात आल्याचे बोलले ज ...
सोसायटीच्या आवारात बसलेल्या श्वानाच्या अंगावर गाडी घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला कारचालक गिरीश संत याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ...
मिरज-सांगली रस्त्यावर प्रवास करताना महिलेचे हरविलेले सात तोळे सोन्याचे दागिने गांधी चौक पोलिसांनी शोध घेऊन झोपडपट्टीतून हस्तगत केले. एका आठवड्यात दागिन्यांचा शोध घेऊन छाया संभाजी चव्हाण (रा. सांगली) या महिलेस ते परत देण्यात आले. ...
डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मा ...