रस्ता ओलांडताना, झालेल्या अपघातप्रकरणी मयत खेळाडूच्या हा अपघात निष्काळजीपणाने झाला आहे. याबाबत सातत्याने त्या खेळाडूच्या पित्याने वारंवार केलेल्या पाठपुरावानंतर,सुमारे दोन वर्षानंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे, त्या खेळ ...
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या २१ सदस्यांच्या एकत्रित वाढदिवसानिमित्त येवला शहर पोलीस ठाणे व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ...
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षक विजयकुमार आप्पय्या गुरव यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुरेश आप्पय्या चोथे व विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी हिला सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी आणले होते. ...
गोडोली : विविध कारणांमुळे घरात झालेल्या किरकोळ वादाचा राग, पालकांची भीती यामुळे घर सोडून आलेल्या पाच अल्पवयीन मुलांची व तीन मुलींची सातारा बसस्थानक पोलिसांनी ...
५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अॅक्सिस बँकेतील कर्मचार्यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे. ...