शहरातील इतर पोलीस चौक्यांबाबत ‘लोकमत’ने पाहणी केली असता अनेक ठिकाणी चौकी आहे, मात्र पोलीस गैरहजर असल्याचे दिसून आले. काही चौक्या तर चक्क बंद होत्या ...
ओझरटाऊनशिप : मोबाईल घेण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही, सकाळी बघू असे सांगितल्याने एका तरुणाने घराशेजारील शेडमधील लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ओझर येथे घडली. ...
येवला : गहाळ झालेल्या धनादेश पुस्तकातील चेक वटवून ३ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचा अपहार करून पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
सर्वात मोठे ठाणे तसेच संवेदनशील ठाणे म्हणून रामनगर पोलीस स्टेशनची ओळख आहे. त्यामुळे या ठाण्यामध्ये पूर्णवेळ ठाणेदार असणे नितांत गरजेचे आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाश हाके यांची बदली झाल्यानंतर येथे रुजू होणारे एकही ठाणेदार तीन महिन्याच्या वर ...
३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व् ...
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून याला अटक केली. तर आता याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आणि मारहाणीची चित्रफीत तयार करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकर ...
नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...