अकोला: बसस्थानकवरून आॅटोरिक्षात बसून डाबकी रोडकडे जात असताना, दोन अज्ञात महिलांनी बॅगेतील सोन्याची अडील लाख किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना १ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार दोन अज्ञात महिलांलिरूद्ध ७ ...
राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. ...
महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांना अटक करण्यात आलं आहे. गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या आहेत. ...
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवून बुधवारी मध्यरात्री सुहास व आनंद पोतनीस यांना अटक केली. ...
सांगली : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अखेर सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
बनावट इन्टाग्रामचे अकाऊंट बनवून त्याद्वारे एका तरुणीचे फोटो तिच्या मित्र मैत्रिणींना पाठवून तिलाही वारंवार मानसिक त्रास देणा-या दर्श सत्रा या तरुणाला नौपाडा पोलिसांनी सात महिन्यांच्या तपासानंतर अटक केली आहे. ...
नाशिक : न्यायालयीन जामीनावर मुक्त असलेल्या सराईत गुन्हेगाराने एकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळील नालंदा हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास घडली आहे़ ...
महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवित ठाण्यातील तरुणाकडून सात लाख ८० हजार रुपये उकळणा-या अर्जूनकुमार राठोड या भामटयाला ठाणे पोलिसांनी यवतमाळमधून अटक केली आहे. ...