लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे, मराठी बातम्या

Police station, Latest Marathi News

कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले - Marathi News | 21,000 were robbed out of fear of being stabbed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोयत्याचा धाक दाखवून २१ हजारांना लुटले

पंचवटी : दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा युवकांना तिघा संशयित लुटारुंनी भररस्त्यात अडवून कोयत्याचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातून मोबाइल व पाचशे रुपये असा २१ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन ...

मद्यपी चोरट्यांकडून मारहाण - Marathi News | Beaten by drunken thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यपी चोरट्यांकडून मारहाण

नाशिक : द्वारका परिसरात मद्यसेवन केल्यानंतर संशयित चोरट्याने फिर्यादी तौफिक चाँद सय्यद (२४, रा. मालेगाव) यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून गोदावरी नदीजवळील एका पुलाखाली नेले. तेथे चोरट्याने त्याच्या दोन साथिदारांना बोलवून घेत तौफिक यास लाकडी दांड्याने मा ...

पेठरोडला शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली - Marathi News | The teacher's gold chain was found on Peth Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठरोडला शिक्षिकेची सोनसाखळी ओरबाडली

पंचवटी : शाळेतून घराकडे पायी जाणाऱ्या एका ३८ वर्षीय महिला शिक्षकाच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी संशयितांनी ओरबाडून पळ काढल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे क ...

" स्पाईक " श्वानाला मिळाले हक्काचे कुटुंब - Marathi News | The "Spike" dog got the right family | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :" स्पाईक " श्वानाला मिळाले हक्काचे कुटुंब

नाशिक : नाशकातील बॉम्ब शोधक-नाशक पथकात दाखल झालेल्या ह्यस्नीफर स्पाईकह्ण या श्वानाला हक्काचे घर अन‌् कुटुंब मिळाले आहे. पथकातील श्वान हस्तक (हॅन्डलर) नाईक गणेश हिरे यांनी स्पाईकची आतापर्यंत देखभाल केली. या श्वानाचाही हिरे यांना लळा लागल्याने पुढील सं ...

चुलत भावानेच घेतला बहिणीचा बळी - Marathi News | Cousin killed his sister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुलत भावानेच घेतला बहिणीचा बळी

पिंपळगाव बसवंत : महाविद्यालयीन तरुणी दिपिका अजय ताकाटे (वय १७) हिचा गळा घोटून खून करूनअहेरगाव पालखेड डाव्या कालव्यात मृतदेह फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ४८ तासात पिंपळगाव पोलिसांनी तरुणीचा चुलत भाऊ संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे (रा.कारस ...

महिलेला लोखंडी गजाने मारहाण - Marathi News | Woman beaten with iron rod | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलेला लोखंडी गजाने मारहाण

वणी : कौटुंबिक चर्चा आपसात सुरु असताना गैरसमजातुन एका इसमाने महीलेला लोखंडी गजाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याआहे. ...

प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुंडाला बेड्या - Marathi News | Handcuffed gangster who carried out the attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणघातक हल्ला करणाऱ्या सराईत गुंडाला बेड्या

नाशिक : प्राणघातक हल्ल्यासह वेगवेगळ्या पंधरा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला व मुंबईनाका पोलिसांसह अन्य पोलिसांना हवा असलेल्या फरार सराईत गुंडाला सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. ...

शाळकरी मुलांकडून शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Attempted weapon attack by school children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळकरी मुलांकडून शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

सिडको : पाथर्डी फाटा भागातील वर्दळीच्या ठिकाणी बुधवारी (दि.१७) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाच शालेय विद्यार्थी दोन दुचाकींवरून जात होते. यावेळी एका दुचाकीने जाणाऱ्या दोघांनी दुसऱ्या दुचाकीने जाणाऱ्या तिघा शाळकरी मुलांना ओव्हरटेक करत पुढे जाऊन शस्त्र ...