लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे, मराठी बातम्या

Police station, Latest Marathi News

ऑनलाइन रोलेट फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP demands action against online roulette gamblers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑनलाइन रोलेट फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाहीची राष्ट्रवादीची मागणी

दिंडोरी : ऑनलाइन रोलेट(बिंगो) फेक जुगार चालविणाऱ्यांवर मोक्कान्वय कार्यवाही व्हावी व रा.वि.कॉं.जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी दिंडोरी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन केली आहे. ...

सटाण्यातील मिरवणूकीला परवानगी नेमकी कोणाची? - Marathi News | Who exactly allowed the procession in Satana? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यातील मिरवणूकीला परवानगी नेमकी कोणाची?

सटाणा: शाहीर अण्णा भाऊ साठे व वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवास परवानगी नाकारणारे पोलीसच आपल्या वरिष्ठाच्या निरोप समारंभानिमित्त गावातून सवाद्य मिरवणूक काढतात. सामान्यांसाठी नियमांची आडकाठी आणणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या मिरवणूकीसाठी परवानगी नेमकी कोणाच ...

इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी - Marathi News | Theft of jewelery along with vehicle keys from Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी येथून वाहनाच्या चावीसह दागिन्यांची चोरी

इगतपुरी : तालुक्यातील परदेशवाडी खेडची येथून भाऊराव शिवराम मालुंजकर यांच्या राहत्या घरून अज्ञाताने १० हजार रुपये किमतीची हुंडाई कारची चावी, ६ हजार रुपयांची सोन्याची नथ अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद इगतपुरी पोलिसात दाखल करण्यात आली आहे. ...

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या - Marathi News | The beating of a petrol pump employee surrounded the three; Three were handcuffed by the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण करणे भोवले; पोलिसांकडून तीघांना बेड्या

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ...

नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार - Marathi News | Sensation over the suspicious death of MD young doctor in Nashik; Report of ragging against two female doctors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात एम.डी तरुण डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ; दोन महिला डॉक्टरांविरुध्द रॅगिंगची तक्रार

पवार वैद्यकिय महाविद्यालयात एम.डी स्त्री रोग विद्या शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे डॉक्टर स्वप्नील शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मेडिकल कॉलेजला लागून असलेल्या ऑपरेशन थिएटरजवळील प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. ...

सटाण्यात व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी पोलिसांना निवेदन - Marathi News | Statement to the police for smooth start of business in Satna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात व्यवहार सुरळीत सुरू होण्यासाठी पोलिसांना निवेदन

सटाणा : सध्या कोरोना महामारीचे संकट ओसरू लागले असून, शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल करत असून, मोठे व्यवसाय यांना रात्रीची वेळ वाढवून दिली असून मात्र, तालुक्यात सटाणा येथील आठवडे बाजार नियमितपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी व हातावर पोट असणाऱ्या ग ...

तक्रार देणाऱ्या तरुणास पोलिसांची मारहाण, कानाचा पडदा फाटला - Marathi News | The young man who lodged the complaint was beaten by the police and his eardrum was torn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तक्रार देणाऱ्या तरुणास पोलिसांची मारहाण, कानाचा पडदा फाटला

खाडे यांनी मला मारत मारत लॉकअपकडे नेले आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की, माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध याने केला. ...

खाकी वर्दीचे भय संपले? शहरात अवैधरीत्या बहरली ‘चेंगळ’ - Marathi News | Fear of khaki uniforms over? 'Chengal' flourishes illegally in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खाकी वर्दीचे भय संपले? शहरात अवैधरीत्या बहरली ‘चेंगळ’

अवैध व्यवसायामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. वर्धा शहरातील इतवारा बाजार, तुकाराम वॉर्ड, परदेशीपुरा, शास्त्री चौक, टिळक भाजी मार्केट गोल बाजार, आर्वी मार्गालगत कित्येक दिवसांपासून अवैधरीत्या चेंगळ व्यवसाय चालविला जात आहे.  साय ...