सिग्मा करिअर अॅकॅडमीतर्फे वर्दे येथे आयोजित केलेल्या मोफत पोलीस भरतीपूर्व मेळाव्यामध्ये राज्यभरातून तब्बल १८४ उमेदवारांनी सहभाग घेतल्याने मेळाव्यास उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी घेण्यात आलेल्या मैदानी व लेखी परीक्षेत मेरीटमध्ये आलेल्या प्रथम तेरा उमे ...
नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंगक्षमतेपेक्षा अधिक वजन; खानसामाला उतरविले खालीनाशिक : नंदुरबारची जाहीर सभा आटोपून नाशिक मुक्कामी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगाबादला घेऊन जाणाºया हेलिकॉप्टरमध्ये क्षमतेपेक्षा अध ...
सैनिकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. येथील प्रत्येक गावातील प्रत्येक तरुण देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहतो. सैन्यभरतीस शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यातून तरुण दाखल झाले आहेत. ...